skip to main |
skip to sidebar
मी देवाला विचारले,"तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते"
देव उत्तरला,..."मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व
आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो.
...तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही.तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच
नाही."
0 comments:
Post a Comment