परत नम्रताला झोप काही आली नाही. तिला परत परत तेच दृशा दिसत होते. तो आवाज कानात घुमत होता. तिच्या लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. तिला स्वप्नात दिसला तसा डोंगर, तशी गुहा तिने कुठेतरी बघितली होती पण कुठे ते काही तिला आठवेना. ती आठवण्याचा प्रयत्न करत परत झोपेत जाण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती. नम्रता डॉक्टर झाली होती. ती तिवडे नावाच्या एका छोट्याश्या पाड्यातून आली होती. तिचे गाव रात्नागरी जिल्यातील अदरवाडी गावाजवळ होते. इतकी वर्ष झाली तरी अजून बस काही त्यांच्या गावात आली नव्हती. वीज सुद्धा आता काही वर्षापूर्वीच दाखल झाली होती.
Monday, November 7, 2011
अंतिम युद्धकथा:भाग-2
भाग-1

Wednesday, November 2, 2011
श्रीगणेश अथर्वशीर्ष
श्रीगणेश उपासक अथर्वशीर्षाचे रोज २१ पाठ करतात. फलश्रुती फक्त एकदाच म्हणतात. श्रीगणेश अथर्वशीर्ष म्हणताना श्रीगणेश मूर्तीवर अभिषेक चालू ठेवावा. विशेष संकटकाळात दहा दिवसांत संकल्पयुक्त एक हजार पाठ पूर्ण करतात हे पाठ विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांच्या स्मरणशक्तीत व बुध्दिमत्तेत विलक्षण वाढ होते असा अनुभव आहे.श्री गणेश अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित पाहण्यासाठी इथे जा .
Labels:
इतिहास / माहिती,
माहिती,
स्तोत्रे
Subscribe to:
Posts (Atom)