तर मी म्हणत होतो कि facebook प्रसिद्धी दिवसंदिवस वाढतच आहे. हि गोष्ट तरुणांसाठी छान आहे पण विविध ऑफिस साठी हि एक डोकेदुखी ठरत आहे. अनेक ऑफीस मध्ये हि site block करण्यात आली आहे. माझे हि ह्या site वर account आहे आणि मी हि हि site खूप वापरतो. माझ्या ऑफीस मध्ये हि site block करण्यात आली आहे. आता हि सीते कशी वापरायची हा माझ्यापुढे एक यक्ष पेर्श्ना निर्माण झाला होता. तसा तो अनेक लोकांसमोर निर्माण होतो. काही जण काही गैर मार्गाचा वापरकरून website वापरतात तर काही चरफडत boss च्या नावानी शांत बसतात. मी बरेच दिवस ह्यावर उपाय शोधत होतो. शेवटी मला एक छान उपाय सापडला. तर आज्ज आपण ह्या श्या ऑफीस मध्ये बंद केलेल्या site कश्या उघडायच्या हे आपण बघणार आहोत .
- सर्वात आधी http://hootsuite.com हि site उघडा.
- इथे जाऊन Sign Up Free click करून फ्री registration करून घ्या .
- एकदा registration झाले कि तुमच्या account चा dashboard उघडेल.
- त्यातील Add a social network ह्यावर click केले कि एक मोठी social network ची list उघडेल . ह्यातील कोणतीही website तुम्ही ह्या account शी link करून तेथील update घेऊ शकता.
Top 10 social media dashboard tools
- Threadsy: Unify your email, social networks
- Myweboo: Organize your information streams
- Hootsuite: Integrate all your platforms
- Spredfast: For teams of social marketers
- MediaFunnel: Collaborative, permission-based system
- CoTweet: Advanced features for Enterprise users
- Seesmic: Free, clean & credible
- Netvibes: Share your widgets with the world
- TweetDeck: Connect with your contacts
- Brizzly: Simplify your updating
0 comments:
Post a Comment