Wednesday, July 13, 2011
मराठी हुशारी...!!!
एकदा बिल गेट्स मायक्रोसोफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!
तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!
त्यातला एक असतो आपला “संकेत”
बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)
ज्यांना कोणाला “जावा” लेन्ग्वेज येत नाही त्यांनी रूम सोडावी...!!!
लगेच २००० लोक कमी होतात...!!
संकेत (मनातल्या मनात):मला “जावा” तर येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
बिल गेट्स:ज्यांना कोणाला १०० लोक एकाचं वेळेस मेनेज करायचा अनुभव नसेल त्यांनी रूम सोडावी...!!!
लगेचच २००० लोक बाहेर जातात..!!
संकेत (मनातल्या मनात):मी कधीच कोणाला मेनेज केले नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!
बिल गेट्स: ज्या कोणाजवळ एम.बी.ए. डिग्री नाही त्यांनी बाहेर जावे...!!!
लगेचच ५०० लोक बाहेर जातात...!!!
संकेत(मनातल्या मनात):मी शाळा १५ वर्षांचा असतांनाच सोडली पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि शेवटी
बिल गेट्स:ज्यांना कोणाला सेब्रो कोट ही भाषा बोलता येत नाही त्यांनी बाहेर जावे...!!!
मग काय ४९८ लोक निघून जातात...!!!
संकेत (मनातल्या मनात):मला सेब्रो कोट भाषेतील एकाही शब्द येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!
आणि शेवटी संकेत आणि फक्त एक जन तेथे शिल्लक राहतो...!!!
बिल गेट्स त्या दोघांजवळ येतो आणि बोलतो,तुम्हा दोघांना फक्त सेब्रो कोट ही भाषा येते तर बोला एकमेकांशी...!!!
शांतपणे संकेत वळतो आणि बाजुच्याला विचारतो...!!
संकेत:कुठून आला आहेस...???
तो दुसरा हळूच हसत बोलतो....
.
.
.
.
“महाराष्ट्रातून”
“जय महाराष्ट्र

Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment