skip to main |
skip to sidebar
म्हणजेच Friendshi Day
मराठीत मैञी दिन म्हटलं तर पटकन लक्षात नाहि येत,
तेच जर Friendshi Day म्हटलं तर
लगेच डोळ्यां समोर येतात ते College Day's
त्याच Day's मधिल हाही एक महत्वाचा दिवस.
पण याचा उगम का झाला?
कुठे झाला?
कधि झाला?
या बद्दल आपन विचारच नाहि करत ?
फक्त enjoy करायच बस !
काल मला Face Book वर मिञांने मैञि दिना निमित्त Tag केला.
तेव्हा डोळ्या समोर ताजे झाले ते दिवस !!
काय होते ते दिवस !
Friendship day म्हटल की,
पांढरा Dress code
मग काय त्या दिवशी College एकदम पांढर शुभ्र वाटायचे,
पण ते फक्त थोड्या वेळे पुरते नंतर काय अवस्था असते,
ते तुम्हाला चांगले माहित आहे ?
हो तेच लाल , काळे , निळे ,झालेले चेहरे
मस्त पैकी हातावर ,चेहऱ्या, आणी
त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर मैञी भावाने कोरलेली नावे किंवा बँड
त्या नावात कधी स्वतःचे नाव ,
कधी त्याच्या GF चे नाव ,
कधी फोन नंबर ,
आणि कधि तर नक्षि काम सुध्दा ♥
त्या दिवशी कपडे तर कपडे चेहरे पण किती सुदंर वाटायचे.
आणि
हो Friendship day ची खरी गंमत तर सागांयचिच राहिली
खर तर हाच दिवस कधी कधी मुला मुलीच्या आयुष्यात
महत्वाचा दिवस ठरतो.
ते काय सांगण्याची गरज नाही ??
खरच आज आठवण येते
त्या दिवसा ची !
किती केली होती धमाल ?
एकमेकांचे ते माकडा सारखे रगंवलेले चेहरे आणी सर्व माकडांच्या ग्रुप ने काढलेला तो फोटो.
मग या फलटन चा मोर्चा वळे Mall कडे
" चला पिक्चर ला जाउया
Pop corn खाऊया "
Mall मध्ये शिट्या मारत केलेली entry
cine max मध्ये अंधारात सर्वानां Disturb करुन enjoy केलेली Film
रत्यातुन घरी जातानां केलेली टवालगीरी
अन
सर्वाचे लक्ष वेधुन घेनारी आम्ही माकड आजही आठवतो तोच
College चा पहीला रिएन्द्शिप day
आणी
शेवट च्या वर्षी संपलेल्या शेवटच्या आठवणी.....
0 comments:
Post a Comment