skip to main |
skip to sidebar
दोन मित्र होते... खूप छान मित्र होते ..
इतकं कि एकाला फटकावला कि दुसरं भोकड पसरायचं...
.
मोठी झाली...
आणि एका मित्राच्या life मध्ये एक मुलगी आली...
दुसरा तसाच खेळकर होता... त्या दोघानाची मैत्री ज|म घट्ट होती..
पण पहिला जास्त वेळा मैत्रिणी सोबत घालवायला लागला...
वेळा देन कठीण होऊ लागल...
मित्र| मित्राची ताटातूट होऊ लागली...
.
दुसर्याचा डोकं सटकल ...
तो पहिल्या सोबत खूप भदन झाला..
अगदी मारा मारी पर्यंत गेलं...
.
पहिल्याने मारा मारी करताना दुसर्याचा दातच तोडला..
दुसरा रडत घरी गेलं...
.
बरेच दिवस गेले...
.
अचानक रात्री १२ च्या सुमाराला दुसर्या मित्राच्या घरी पहिला मित्र आला...
त्या दिवशी friendship day होता...
.
पहिल्याने दुसर्याला करकचून अलीगन दिला आणि म्हटला...
"साल्या इतकं दुराचा झालो मी तुला लगेच सोडलास मला...
त्या मुलीने तर मला कधीच सोडलं कारण म्हणे तिला दुसरा मित्र मिळाला चांगला...
"
.
दुसयाने पहिल्याच्या कानाखाली मारली आणि म्हणाला "तू b ****c ** आहेस रे पण माझा भावूच आहेस....अरे मी तुला आधी हि सांगत होतो ती मुलगी b***h आहे इकशीला तर खर न.."
.
दोघही खूप खुश होती...
आणि पहिल्याने दुसर्याला काय गिफ्ट दिला माहितीये....
.
.
"तुटलेला दात "
0 comments:
Post a Comment