Tuesday, June 14, 2011
पुरुषांनी मांडी घालून जेवायला का बसावे ?
आ. ‘मांडी घालून जेवावयास बसल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. मांडीच्या विशिष्ट अवस्थेमुळे अन्न पोटात चांगले घुसळले जाते. पुढे वाकून जेवावे लागत असल्याने पोटाचे स्नायू वारंवार आकुंचन आणि प्रसरण पावतात अन् त्यामुळे पचनाला आवश्यक असणारा रक्तपुरवठा वाढतो. तसेच अन्न ग्रहण करीत असतांना निर्माण होणारा वात (गॅस) बाहेर पडायला साहाय्य होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment