Monday, June 20, 2011
अन्नाला यज्ञकर्म का म्हटले आहे ?
‘तृप्ती ही जिवाला कारक आहे. शरिराचे बाह्य-पोषण अन्नाने होते. अग्निदेवाला आहुती देऊन आपण अग्नीच्या ऋणातून कृतज्ञतापूर्वक मुक्त होतो, तेव्हा अग्नीची तृप्ती होते, म्हणजे तो शांत आणि कल्याणकारी होतो;
त्याचप्रमाणे अन्न सद्भावाने ग्रहण करून जिवाची तृप्ती होते. त्या वेळी ही तृप्ती शरीर म्हणजे शरीररूपी ब्रह्माला शांत करते. म्हणून महान हिंदु संस्कृतीत ऋषींनी या पवित्र कर्माला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.’
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment